Wednesday, February 25, 2009

Follower

फॉलोअर अन् मी :)

ब्लॉग लिहून फार काळ झालाय नियमीत आळशीपणा अंगात पुरेपूर असल्याने
खूप सार लिहायच असून ही लिहित नाही लिहिलेल एडिटत नाही अन् पोस्टत ही नाही! अन् अश्यात गुगलेश्वराच्या कॄपेनं नुकताच एक फॉलोअर लाभलाय.

अत्यंत प्रतिभावान मंडळी अत्युत्तोम पातळीच लिखाण करत असताना माझ्यासारख्या आळश्याला फॉलोअर लाभणं म्हणजे कुछ जमा नहीं ए दोस्त

तर सांगायचा मुद्दा एवढाच की सिग्नेचरमध्ये म्हटल्याप्रमाणं
I'll not complain!!! will do something :P

Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! ;)