kuldeep1312 | 25 मार्च, 2009 - 12:01
सुप्र. मंडळी,
पा शा मो ऑ.> गेले काही दिवस मी समजून चालत होतो की मुली डम्ब असतात अन् मुलं हुशार! (वयोगटाची अट नाही!) पण आता कळून चुकलय की अस नसत मुलीच हुशार असतात अन् मुलं डम्ब, माठ असतात! <पा शा मो ऑफ
अन् ह्यावर तोडगा शोधण्यासाठी मी लगेच गायबतो आहे
*********************
"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"
• संपादन
limbutimbu | 25 मार्च, 2009 - 12:05
>>>> ह्यावर तोडगा शोधण्यासाठी मी लगेच गायबतो आहे
कुलदिप्या, माठ्या , यावर तोडगा शोधण्यासाठी, तू गायब होऊन चालणार नाही, उलट तू ठामपणे "उभा राहिला पाहिजेस"
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
kuldeep1312 | 25 मार्च, 2009 - 12:19
लिंबूदा अहो मी "केंव्हापासूनचा उभा" आहे पण काय उपयोग? आपलेच लोक (म्हणजे स्वजातिय म्हणजे आपल स्वलिंगीय ह्याला दुसरा शब्द काय आहे ) अडथळे आणतात काय बोलाणार? >> काही बोलायाचे आहे....
*********************
"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"
• संपादन
gajanandesai | 25 मार्च, 2009 - 12:21
कुलदीप, तुझी स्वाक्षरी ही तुझ्या कोणत्या शोधनिबंधाच्या प्रबंधाचा सारांश आहे बरे?
psg | 25 मार्च, 2009 - 12:22
अरे, 'गायबतो आहे' सांगून २० मिनिटात आलास होय परत
चांगलं गंडवतोस हां!
-----------------------------------
Its all in your mind!
SAJIRA | 25 मार्च, 2009 - 12:27 नवीन
शोधनिबंधाच्या प्रबंधाचा सारांश >>>
माबोवर दोन दिवसांत कळते ते. हो की नाही कुल्दीप्या? ते डंब, माठ अन हुशार कुठून शोधलंस, ते विचारायला पाहिजे त्याला.
(बघ, मी नाही ना केला तुझा अनूल्लेख कुल्दीपका? )
बदाबदा फोटू येऊन प्रसिध्दी झाल्यामूळे झक्कीबोवांना अचानक सिलेब्रेटी झाल्यागत वाटत असावे. त्यामूळे हा मुहूर्त साधून काय वाट्टेल ते बडबडून घेत असावेत ते.
काय उपाय करू या आता? थांबा, संध्याकाळपर्यंत करतो काहीतरी.
नमस्कार गडकरी.
kandapohe | 25 मार्च, 2009 - 12:29 नवीन
कपाळावर हात मारणारी बाहुली>>>
मोदक देतानाची बाहुली.
कुलदिप्या, माठ्या >>>
gajanandesai | 25 मार्च, 2009 - 12:30 नवीन
साजिरा, 'काय वाट्टेल ते बडबडून' घ्यायला ते मुहूर्त शोधत बसत नाहीत.
kuldeep1312 | 25 मार्च, 2009 - 12:35 नवीन
@ जी. डी.
तुझी स्वाक्षरी ही तुझ्या कोणत्या शोधनिबंधाच्या >> कसला डोंबलाचा शोधनिबंध आणि प्रबंधाचा सारांश
अहो mba campus ला आलेले चांगले (चांगले ह्यासाठी की हे आत्ताच लवकर कळल अन् वाईट ह्यासाठी की पुढे ही असच होणार आहे ह्याची खात्री पटली)वाईट अनुभवांचा हा परिपाक आहे हा! ह्यावर जो कोणी महामुर्ख शोधनिबंधाच्या प्रबंधाचा सारांश लिहिल त्याला आयुष्यात कधीच पी. एच. डी मिळणार नाही पण जर ती मुलगी असेल तर रेकॉर्ड टाईममध्ये तिला डिग्री प्राप्त होईल!
@ पूनम
चांगलं गंडवतोस हां!>> आयला खरच नको का येऊ मी? इथेही??? म्हणजे जाएं तो जाएं कहाँ अस म्हणत फिराव लागेल मला एवढ निर्दयी कस होता येत तुला?
*********************
"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"
*****************************************************************************
हा वरचा मायबोलीवरचा आजचा संवाद! :)
तर मंडळी,
मुली डम्ब असतात अन् मुलं हुशार! (वयोगटाची अट नाही!) पण आता कळून चुकलय की अस नसत! मुलीच हुशार असतात अन् मुलं डम्ब, माठ असतात! हा मी मांडलेला हायपोथिसस सप्रमाण सिद्ध झालाय कसा काय हे आता पुढच्या पोस्टमध्ये!
जास्वंदीचा ब्लॉग वाचून आय मीन ऐकून मी इतका इम्प्रेस झालोय की ह्याच (नावात काय आहे? ) मुलीला माझाही गाण्यांचा ब्लॉग काढायच काम बहाल करावं अस माझ्या मनात आलय. आता मुळातच माझा ब्लॉग काढण्याच काम आऊटसोर्स का करायच असला प्रश्न पडता कामा नये आणि जर पडलाच तर कारणं देतोय आधीच:
१)माझ्या अंगात ठासून भरलेला आळशीपणा हे एक सर्वात महत्वाच कारण.
२)"डेलीगेशन ऑफ वर्क" वर माझा असलेला विश्वास.
३)"योग्य व्यक्ती योग्य कामावर"
४)"नुसताच आवडीच्या गाण्यांचा ब्लॉग काढला आणि काय बोलाव असा विचार करत बसलो तर दोन शक्यता निर्माण होतातः
अ] मी काहीही न बोलता संपूर्ण गाणं ऐकत राहीन अगदी तल्लीन होऊन
ब] मी अखंड बडबड करीन आणि शेवटी गाणं काय तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीच.
तर ह्या दोन्ही शक्यता ध्यानात घेऊन शिकाऊ लोकांना काम देण्यातच अस्मादिक धन्यता मानतील.
हां तर ब्लॉगच नाव असेल: "मेरीभी कहानी गानोंकी जुबानी! [संपूर्णतः ढापलेल! ;) धन्स जास्वंदी :) ]
पहिल गाण असेल: "व्हेन यु लव्ह समवन" ब्रायन अडम्स (adams!!! can't write in marathi)
ciao.
3 weeks ago
5 comments:
Thank you :)
ani most welcome :)
hehe thanks to you! & please don't be so formal :)
अरे तुच कुलदिप हे मला माहीतच नव्हतं :D. तुझ्या कमेन्ट्सच्या पावसानी परवा माझा मेलबॉक्स भरुन गेला आणि आता अशी माझी पोस्ट्स पहिल्यापासून कोणी वाचतय हे पाहून मजाच वाटली. म्हणजे त्या इतक्या जुन्या पोस्ट्सवर तुझ्या कमेन्ट्स मला अगदी माझ्याच फ़्लॅशबॅकमधे वगैरे घेऊन गेल्यासारख्या वाटताहेत :)))). पण खूप धन्यवाद इतका उत्साह दाखवल्याबद्दल (वाचण्याचा आणि त्यावर लिहिण्याचा). आवडलं :).
तुझा ब्लॉग आत्ताच पाहीला. वीकेन्डला वाचते. पण ह्या पोस्टचा मला फारसा काहीच अर्थ लागला नाहीये. एसजीरोडचं असं कोणत्यातरी दिवसाचं बोलणं तुला अगदी ब्लॉगवर नोंदवून ठेवण्याइतकं महत्वाचं वाटलय इतकच कळलं. असो. इतर पोस्ट्स वाचून प्रतिक्रिया देईनच. लिहित रहा.
tu khuuuuuuuuuuuuuuuup pakaau lihitos.....tulaa koNi saangitale naahi ka ajun? arthaat, hey malaa blog chya 1-2 lines waachun lagech kaLale....
Tulip...Samvadini.....Jaswandi hyaanchyaakaDun kaahi shik..naahi tar band kar he faaltu likhaaN..
tuze pakaau likhaaN tujhyaa murtimant pakaau cheheryaala chhaan 'match' hotey...hey maatra nakki...hehehe.
@ Tulip sangto kadhetare nantar.
Thanks nywz :)
@ Anomyous,
areee re...
tula maze likhan pakwu vaatt asel tar tyaalaa mi kaay karnaar? Mi kunla pakayu vaataav kinwa vaatu naye hyasaathee lihit naahe.
BTW khrya naavaan n lihita tu "Anomyous" chee d haal ka vaarvaaees hyach mala aashrya vaatty. Aso te tula jaast maahitye.
BTW "perception" vagaire kaay he tula maahit asel ashee shkyta naahiye as gruhit dhrunch chaaltoy mee chalude.
Post a Comment