आयुष्य हे भुर्रकन उडून जातं पण आपल्या आठवणी मागे ठेवून जाते
जीवनातले क्षण राहतात, ब र्यायाचदा अपूर्ण तरीही त्यांना म्हणायच असतं पूर्ण
अळवावरच पाणी जसं फसवं असतं, क्षणही तसेच काही... जीवनात फसवून जातात
त्या क्षणांच्या आठवणीनं मनात काहूर माजतं खूप काही बोलायच असतं अन् शब्दच हरवतात
3 months ago
1 comment:
hmmmm!!! khup khara ani chan aahe he...
Post a Comment