Saturday, October 31, 2009

डुटुडुडुटुडुडुटुडुडुटुडु

काय आता फार लिहिण्याची गरज नाही म्हणा... डोकोमोची ही अ‍ॅड पहा आणि एन्जॉय करा. आणि जमल्यास कुणीतरी मला जरा सांगा ह्या अ‍ॅड मध्ये डोकोमोSSS असं ओरडणारी ती बॉबकट असलेली मुलगी कोण? ओळखीची वाटत्ये पण आठवत नाहीये :( अ‍ॅड सहह्हीच आहे ह्या आधीची पण होती पण ती थोडी बायस्ड होती (अर्थात असं मला वाटलं म्हणून त्याबद्दल काही नाही लिहिलेलं इथं) फ्रेंडशिप एक्सप्रेस असलेल्या ट्रेनमध्ये लोकांच्या तोंडावरची माशीसुद्धा हलत नाही! (आता माशी नाहीये पण हा शब्दप्रयोग आहे म्हणून वापरलाय बादवे माशी सुद्धा न हलणे ह्याला काहीजण कोडगेपणा ही म्हणतात ;) ) फार लिहिलय का मी ओक्के थांबतो.

जाता जाता पुन्हा एकदा सानियाच्याच शब्दात...

"आपण ओळखीच्या माणसाकडे पाहून हसतो फक्त माणसांनाच हसता येते असं समजलं जातं...
हे असंच होत राहात अगदी ब्लॉगभारतीने (?) ही मागे एक इव्हेन्ट केला होता रस्त्यावर लोकांकडे बघून सहजपणे हसण्याचा त्याबाबत नंतर कधीतरी... आता थांबतो खरच :))))))))
डुटुडुडुटुडुडुटुडुडुटुडु डोकोमो डोडो कोको मोमो कोको मोमो



15 comments:

अपर्णा said...

एक वेगळीच जाहिरात पाहायला मिळाली या पोस्टच्या निमित्ताने..आता मायदेशातल्या जाहिराती वगैरे पाहाणं जास्त होत नाही पण कुणी कधी लिंक वगैरे पाठवतं तेव्हा काही काही दिसतात....यातलं कुणी मलातरी माहित असण्यासारखं नाहीये...पण ते अनोळखी माणसांचं म्हणशील तर इथे नेहमीच लोकं हसतात एकमेकांशी विशेष करुन वॉकला वगैरे भेटतात तेव्हा आणि आता ते तसं ऑडही वाटत नाही....(पण एक लक्षात घ्यायचं फ़क्त हसण्यापुरता म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर we are just trying to be friendly not friends...)

Dk said...

we are just trying to be friendly not friends>>> hmmm tryin to be means in the process na?? see that is the reason we have to change the attitude towards someone who is lookin @ u & may be smilin @ u. ppl may just take somthin for granted! i'll tell u d stoory of what happend @blog bharti's event of smilin @ strangers!! well thanks for the comment :) jar tula aankhee advts. bghaaychya astil tar bgh ajun 2/4 aahet tyaatlee MAX NEUYORK LIFE INSURANCE che tar bghch :)

भानस said...

deep खूपच भावली जाहिरात.इथले जग म्हणजे हाय अन बाय चे. प्रथम प्रथम वाटायचे अजूनही काही संभाषण होईल...पण..आता इतकी सवय झालीये की कोणी बोलायला लागले तर एक क्षण गोंधळून जायला होते.:) याच सवयीने ठाण्याच्या आमच्या गल्लीत एकदा असेच समोरून एक बाई आल्या त्यांच्याकडे पाहून हसले तर त्यांचा चेहरा इतका चमत्कारिक झाला की...हाहा...
चित्रफीतीसाठी आभारी आहे.:)

Dk said...

भानस,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
जाहिरात भावली ना चांगलीच आहे :) ही क्रिएटीव्हिटी क्रिएटीव्हिटी म्हणजे ती हीच काय असा प्रश्न मला 'सर्फ एक्सेलच्या' >क्यों मम्मी नहीं है क्या< ह्या जाहिरातीपासून पडला होता त्या अन् आजच्या युगातल्या ह्या अश्या बर्‍याच जाहिराती ते परत परत पटवून देतात!

आता इतकी सवय झालीये की कोणी बोलायला लागले तर एक क्षण गोंधळून जायला होते>> ओह्ह असं व्हायला नको खरं तर. बोलत रहाणं ही माणसाची एक प्राथमिक गरज आहे असं मला वाटतं. माझ्या ग्रूप मध्ये एक मुलगी आहे ती अखंडपणे [लॉजिकल! ;) बडबड] बोलू शकते. जरा विषयांतर झाल ना? [काय करणार संगती चा परिणाम ;)] तर सांगायचय असं की बोलत रहाणं माणसाचा [अन् इनफॅक्ट सगळ्यांचाच पान, फूल, प्राणी, गाड्या इ. इ. त्यांची भाषा आपल्याला समजत नाही एवढच] हा एक अविभाज्य घटक आहे कुणीतरी बोलून बोलत तर कुणी गाऊन, लिहून, चित्र काढून, काहीनाकाहीतरी करून सतत एखादा/दी संवाद साधायाचा प्रयत्न करत असतं. प्रतिसाद मिळाला की संवाद फुलतो.

चित्रफीतीसाठी आभारी >> हाहा फुकट ते पौष्टीक हो. 'जे ज्याच ते त्याला' ह्या तत्वानुसार मी तुमचे आभार साभार गुगलेश्वराच्या युट्युब नामक सरदाराला देतो :)

तुमचा ब्लॉग चाळला (निवांतपणे वाचायला वेळ लागेल) आणि त्यात दिसलं की 'साद देती हिमशिखरे' हे तुमचही आवडत पुस्तक आहे :) मी ही वाचलय ते दोन्ही भाषांत ओरिजनल अन् अनुवादित.

Mugdha said...

tu nehamich mala aavadanarya jahirati takto tujhya blogwar asa thampane mhanaayala kahi harkat nahi aata...:)
masta aahe hi ad..
chhan jhala taklis...pudhchyachi wat baghtey..lavkar tak

Dk said...

हेहेहे म्हण की मग ठामपणे :) माझी काही हरकत नाही. पुढची अ‍ॅड नाही.. 'अप्सरा आली' हे एक सह्ही गाणं टाकलय आय होप तुला अवडेल.

Anonymous said...

get backlinks improve seo backlinks page rank backlinks

Anonymous said...

How did you make this site look this awesome!? Email me if you want and share your wisdom. Id be appreciative! Payday Loans

Anonymous said...

Yeah bookmaking this wasn’t a risky conclusion outstanding post! Payday Loan

Anonymous said...

Today, taking into consideration the fast lifestyle that everyone leads, credit cards have a big demand throughout the market. Persons coming from every discipline are using the credit card and people who not using the credit cards have prepared to apply for even one. Thanks for expressing your ideas about credit cards. MI New-Hudson Payday Loans

Anonymous said...

aschkaahitri.blogspot.com find more Changes in mom values of values could well be gradual treating it activated by simply particular occasions this specific as are unfolding through the time displaying scripting this * the actual dangerous plastic card debt turmoil

Anonymous said...

aschkaahitri.blogspot.com see this If you've ever been charged an overdraft fee, you will likely be happy to hear the Federal Reserve has banned banks from accomplishing this automatically

Anonymous said...

Howdy! I just wish to give you a huge thumbs up for your excellent info you have got right here on this post. I'll be coming back to your blog for more soon.

[url=http://onlinepokiesking4u.com]real money online casinos[/url]

Anonymous said...

Hi! I simply want to offer you a huge thumbs up for your great info you have here on this post. I am coming back to your blog for more soon.

[url=http://onlinepokiesking4u.com]real money online pokies[/url]

Anonymous said...

Howdy! I simply wish to give you a huge thumbs up for the excellent information you've got right here on this post. I am coming back to your site for more soon.

[url=http://xrumergeek.com]seo services[/url]