झी टॉकीज प्रस्तूत 'नटरंग' ह्या चित्रपटातील 'अप्सरा आली' हे गाणे केवळ अप्रतिम आहे! काय आवडलं ह्या गाण्यात असं कुणी विचारल ना तर मी म्हणेन की सोनाली कुलकर्णीची अदाकारी भावली :))))))) पण तेवढच संगीत अन् शब्द! सॉल्लीडच!! बॉस एकवेळ तुम्हाला सोनाली नाही आवडली तरी चालेल ;) पण हे गाणं पहा / ऐका ऐकतच रहाल :)
नटरंग हा चित्रपट आनंद यादवांच्या नटरंग (१९७०) ह्या कादंबरीवर आधारित आहे. पिक्चर कसा आहे हे काय माहित नाही मी मामीला गेलो नव्हतो ;) पण गाणं सह्ही आहे. [सोनाली पण! तिचा ब्लॉग वाचून काढला आत्ताच! अन् बकुळा नामदेव... का काय तो तद्दन केदार शिंदे टाईप 'बकवास' चित्रपट ही पाहिलाय मी काल ;) ]
अप्सरा आली!!! >>>>>>>>>>>>>
16 years ago
10 comments:
सहमत! पोस्ट वाचायची राहिली होती. गुगल वरून शोधली. मला सुद्धा सोनाली आणि गाणं दोन्ही आवडलं. सोनालीला नेसवलेली नखरेल पद्धतीची नऊवारी साडीसुद्धा आवडली. ’अप्सरा आली’ हे गाण्यातील शब्द कसले भन्नाट आहेत. व्हिडिओ काढून टाकला असल्याने पुन:प्रत्ययाचा आनंद घेता आला नाही पण चित्रपट पाहणार ना!
Hmm kanchan thnks for sahamati :D
नऊवारी साडीvar mi hi fida aahe :D :D :D neeraja ne maage tichya blogvar 9varee sadya nesnyaache vividh prkar lihilyet te hi vaach.
व्हिडिओ काढून टाकला ??? naahi agg kaalch mi pahila hota aani aadhich mi to download hi karun thevlaay :P tula havaay ka?
picture phaaychaach aahe!
काळजी नको. मी तो व्हिडीओ पुन्हा माझ्या लिंकवर टाकून ठेवला आहे. इथे लिंक आहे. http://www.youtube.com/watch?v=iG3ozVurC6A हवं असल्यास इथला कोड वापर. निरजा म्हणजे निरजा पटवर्धन ना! अरे, स्टार माझाच्या ब्लॉग स्पर्धेत तुझा ब्लॉग उल्लेखनिय ठरला. हार्दिक अभिनंदन!
स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक – हार्दीक -अभिनंदन – शुभेच्छा!!
तो व्हिडीओ>> मी माझ्या कॉम्पवर डाऊनलोड करून ठेवलाय तो तुला हवाय का असं विचारत होतो. :)
निरजा पटवर्धनच! तिनं तिच्या ब्लॉगवर/ वृत्तपत्रात (मेबी) पैठणीवर लेख लिहिलाय तो ही सह्ही आहे.
अगं कांचन उत्तेजनार्थ आहे ते! ह्याचा अर्थ हा की मी अजून प्रचंड प्रमाणात लिहायला हवं. एक बरं होणार आहे की अच्युत गोडबोलेंना भेटायला मिळेल ह्या निमित्ताने. एनीवे धन्स :)
भुंग्या,
धन्स :) रे. खर पहायला गेलं ना तर माझ्याहून प्रचंड प्रमाणात अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे अतिशय सॉल्लिड दिग्गज लोक इथं लिहितात. त्यांच्या बरोबर माझी तुलना होणे शक्यच नाही! तरीही सगळ्यांचे मनापास्न आभार.
I will try to write now onwards something better than this! :)
Thanks once again!
स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक अभिनंदन!!!
दिप,
वेड्डा(राग नको मानूस [:-p] )
सोनाली कुलकर्णी शिवाय मज्जा नाहि रेऽऽऽऽऽ त्या गाण्याला. गाणं सहिच आहे.
तुज़्याकडे MP३ असेल तर धाडुन दे!
दीप, उशीरच झालाय लिहायला पण न पेक्षा लिहिलेलं बरं..गाणं अजुन पाहिलं नाही सवडीने पाहिन..
पण ब्लॉगस्पर्धेतल्या य़शाबद्द्ल हार्दिक अभिनंदन...आता जरा जास्त वेळा इथे लिहित चला...:)
आणि हो तुझा बक्षिस समारंभ कसा झाला, अच्युत गोडबोलेंची भेट इ. वरती पण लिहि ना....
--अपर्णा
saurya saonali n aawdnaare he kaahi ghatk aahet!! mhnun mhtle! gaane aahe dhadun dene kathin aahe 64kbps chya martukdya speed var mi phaar kahi nahi re pathvu shakt!
Aparna thannku :D
बक्षिस समारंभ कसा झाला, >>>hahahah ajun naahich zalay to :-( zala ki lihinch! aani lihinaar paahe mi aata lavkarch!
हा चित्रपट ऊत्तम आहे. oscars ला गेला तर मला काही नवल वाटणार नाही.
या वरील माझे भाष्य :
http://jays_den.blogspot.com/2010/01/blog-post_24.html
Post a Comment